Tags :SBI

Featured

भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बँकांवरील भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) कडकप धोरण कायम आहे. अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँक बँकांवर दंड आकारते. रिझर्व्ह बँकेने आता भारतीय स्टेट बँकेला (SBI) 1 कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावला आहे. नियामक अनुपालनाअभावी रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते, आर्थिक स्थितीच्या संदर्भात, 31 मार्च 2018 […]Read More

Featured

जनधन खात्यांमुळे झाले हे बदल

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालानुसार, ज्या राज्यांमध्ये जास्त जनधन बँक खाती (Jan dhan accounts) उघडली गेली आहेत त्या राज्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण आणि दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कमी झाले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 43.76 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली आहेत. अहवालात असे म्हटले आहे […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँकेकडून भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँकेला (SBI) दंड (Penalty) ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा जबरदस्त दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी म्हटले आहे की स्टेट […]Read More

Featured

कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक विकणार विजय माल्ल्याच्या तीन कंपन्यांचे समभाग

मुंबई, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) नेतृत्वाखालील बँकांचा एक गट कर्जाची वसुली करण्यासाठी फरार उद्योजक विजय माल्ल्या (Vijay Mallya) याच्या तीन कंपन्यांचे समभाग विकणार आहे. त्यातून सुमारे 6,200 कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. हे कर्ज विजय माल्ल्या याने त्याची विमान कंपनी किंगफिशरसाठी (Kingfisher) घेतले होते. 23 जून […]Read More

Featured

भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ञांनी कमी केला विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अर्थतज्ञांनी चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकास दराचा (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 7.9 टक्के केला आहे. याआधी त्यांनी 10.4 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. सर्व विश्लेषकांमधील हा सर्वात कमी विकास दर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकेच्या अर्थतज्ञांनी सांगितले […]Read More