Tags :Repo rate

अर्थ

RBI चा सर्वसामान्यांना दिलासा, कर्जाचे व्याज दर जैसे थे

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाट भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज झालेल्या बैठकीनंतर रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे. तो ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्षात देशातील किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये ६.५२ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ६.४४ टक्के होता. हा […]Read More

अर्थ

महाग होऊ शकते कर्ज

मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीर्घकाळापासून सुरु असलेला स्वस्त कर्जाचा काळ संपुष्टात येऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आठवड्यात व्याजदर वाढवू शकते. व्याजदर वाढले तर घर, कार आणि इतर सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. रिझर्व्ह बँक 8 ऑक्टोबरला चलनविषयक धोरण बैठकीची घोषणा करेल. सध्या रेपो दर (Repo Rate) 4 टक्के आहे आणि रिव्हर्स रेपो […]Read More

Featured

वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे वाढीच्या दृष्टीकोनात अनिश्चितता: शक्तिकांत दास

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) संक्रमण आणि स्थानिक टाळेबंदीमुळे (Local Lockdown) भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास आणि चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) (MPC) इतर सदस्यांना व्याज दर कायम ठेवण्यासाठी प्रेरित केले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधून ही माहिती मिळाली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सात एप्रिलला समाप्त झालेल्या बैठकीत गव्हर्नर […]Read More