Tags :On the occasion of Health Day

विदर्भ

आरोग्य दिना निमित्त ‘सुंदर माझा दवाखाना’ संकल्पना…

वाशीम, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आरोग्य दिना निमित्त आरोग्य विभागाच्या वतीने एक आठवडा ‘सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना राबविण्यात येत असून, त्यादृष्टीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी वाशीम मधील मंगळूरपीर येथील ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले आहे. आजच्या जागतिक आरोग्य दिना निमित्त जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा याकरीता आरोग्य विभागाच्या वतीने ‘सुंदर […]Read More