Tags :Maharashtra Political Conflict

ट्रेण्डिंग

अखेर नऊ महिन्यांनंतर संपला सत्तासंघर्षावरील युक्तीवाद, निर्णय न्यायालयाकडे राखीव

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून चालू असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. १४ फेब्रुवारीपासून १२ दिवस दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. न्यायालयाने जवळपास ४८ तास दोन्ही […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता होळीनंतरच

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रातील २७ जून पूर्वीची राजकीय स्थिती बहाल करा

नवी दिल्ली,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आजपासून पुन्हा घटनापीठासमोर सलग सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी आज झाली. संवैधानिक खंडपीठासमोर युक्तिवाद करताना उद्धव ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तत्कालीन संकटकाळात राज्यपालांनी केलेली कारवाई घटनात्मकदृष्ट्या समर्थनीय नाही, असा युक्तिवाद […]Read More