Tags :Lithium Deposits

देश विदेश

महाराष्ट्राच्या शेजारील या राज्यात सापडले लिथिअमचे साठे

बंगळुरू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला उभारी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या लिथिअम धातूचा मोठा साठा या वर्षांच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीर राज्यात सापडला होता. आता महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यातही लिथिअम या अत्यंत दुर्मिळ धातूचे साठे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील मारलागल्ला भागात (मंड्या जिल्हा) लिथियमचा साठा सापडला आहे. कर्नाटकात लिथियमचा साठा […]Read More