Tags :Launch of state level organ donation awareness campaign

आरोग्य

राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ

छ.संभाजीनगर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अवयवदान श्रेष्ठदान आहे, आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो, ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज सांगितले. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’ […]Read More