Tags :Jotiba Yatra

पश्चिम महाराष्ट्र

सुरू झाली जोतिबा यात्रा

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथं दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं सम्पन्न होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज पहाटे तीन वाजता महाघंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी संपन्न झाले. पहाटे पाच वाजता शासकीय महाभिषेकासह धार्मिक विधींना […]Read More