Tags :Import

Featured

कोविडच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत वाढ

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जून तिमाहीच्या जीडीपी विकास दराच्या जबरदस्त आकडेवारीनंतर आता ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या (International Trade) आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. या ऑगस्टमध्ये कोविड असलेल्या वर्षाच्या आधी म्हणजेच 2019 च्या तुलनेत आयातीत 17.95 टक्के वाढ झाली आहे. निर्यातीबबात सांगायचे तर ऑगस्ट 2019 च्या तुलनेत त्यात 27.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांगली […]Read More

Featured

जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.87 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवत आहे. तर जून 2019 च्या तुलनेत 17.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये […]Read More

Featured

1 एप्रिलपासून प्राप्तिकर भरण्यासाठी नवे नियम

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीमुळे (corona pandemic) आर्थिक वर्ष 2019-20 चे सुधारित किंवा विलंबित प्राप्तिकर विवरणपत्र (income tax return) दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा केंद्र सरकारने वित्त विधेयक -2021 अंतर्गत नियमात बदल केला आहे. यानुसार आपण प्राप्तिकर विवरणपत्र उशिरा भरले तर 1 एप्रिल 2021 पासून विलंब शुल्क भरावे […]Read More