Tags :Fiscal deficit

अर्थ

वित्तीय तुटीच्या अंदाजाबाबत निर्मला सितारामन यांनी केला हा खुलासा

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षासाठी अंदाजित 6.9 टक्के वित्तीय तूट (fiscal deficit) हे एक “जबाबदार” लक्ष्य आहे कारण सरकार खर्च वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहणे यात संतुलन राखत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चेदरम्यान हस्तक्षेप करताना त्या म्हणाल्या की […]Read More

Featured

वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकाऱचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वित्तीय तूटीचे (fiscal deficit) निर्धारित लक्ष्य मर्यादेत ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अर्थ मंत्रालयाने मंत्रालये आणि विभागांना सुधारित अंदाजानुसार त्यांचा खर्च मर्यादित करण्यास सांगितले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक व्यवहार विभागाने कार्यालयीन आदेशात अनुदानासाठी पुरवणी मागण्यांच्या तिसऱ्या आणि अंतिम तुकडीचे प्रस्ताव मागवले आहेत आणि मंत्रालये आणि विभागांना त्यांचे […]Read More

अर्थ

वित्तीय तूटीबाबत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली ही शंका

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूटीचे (Fiscal Deficit) लक्ष्य गाठण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 6.8 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे अर्थसंकल्पीय लक्ष्य ठेवले आहे, परंतु रिझर्व्ह बँकेचे मत आहे की ती वाढू शकते. आतापर्यंत निव्वळ कर महसूल 83 […]Read More

अर्थ

वित्तीय तूट भरू काढण्यासाठी नवीन नोटा छापू नये – अर्थतज्ञ

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वित्तीय तूट (fiscal deficit) भरून काढण्यासाठी नवीन नोटा छापू (printing money) नयेत असे मत प्रसिद्ध अर्थतज्ञ पिनाकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की त्यामुळे आर्थिक अपव्यय होईल. त्याचबरोबर कोरोनाची तिसरी मोठी लाट आली नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) वेगाने सुधारणा होईल अशी […]Read More

Featured

सरकारच्या पॅकेज घोषणेचा वित्तीय तूटीवर वाईट परिणाम होणार

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साथीचा परिणाम झालेल्या क्षेत्रांना कर्ज (Loan) देण्याचा अलिकडचा निर्णय तसेच अन्य उपाययोजनांमुळे वित्तीय तूटीवर (Fiscal Deficit) 0.60 टक्क्यांचा अतिरिक्त परिणाम होईल. यामुळे बँकांना 70 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरलता सुविधा उपलब्ध होईल. एका अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   पॅकेजची एकत्रित रक्कम 6.29 लाख कोटी रुपये होते The […]Read More

अर्थ

भारत आपले वित्तीय तूटीचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारत अंदाजित वित्तीय तूटीचे (fiscal deficit) लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो. याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीमध्ये घट होणे असेल. फिच सोल्यूशनने (Fitch Solutions) शुक्रवारी हे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) (GDP) तुलनेत 6.8 टक्के रहाण्याचा […]Read More

अर्थ

चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 9.5 टक्क्यांवर पोहोचण्याचा सरकारचा अंदाज

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (Corona) संकटामुळे सरकारने चालू आर्थिक वर्षात (Current financial year) अनेक मदत पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे देशाची वित्तीय तूट (Fiscal deficit) 3.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजानुसार वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5 टक्के राहील. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले की वित्तीय तूटीच्या […]Read More