नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संघटित क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या सात वर्षांत सरासरी सुमारे 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जाहीर झालेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार (Quarterly employment survey) जून तिमाहीत उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि हॉटेल, आयटी/बीपीओ आणि आर्थिक सेवा क्षेत्रात एकूण 3.08 कोटी कर्मचारी होते. संघटित क्षेत्रातील कर्मचार्यांची एकूण संख्या 29 टक्क्यांनी वाढली […]Read More
Tags :Employment
मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रोजगाराच्या (Employment) दृष्टीने जुलै महिना चांगला होता. दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) (CMIE) नुसार, जुलैमध्ये 1.6 कोटी नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जूनच्या तुलनेत पगारदार कर्मचार्यांची संख्या 32 लाखांनी कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये कृषी क्षेत्रात 1.12 कोटी नोकऱ्या मिळाल्या. बांधकाम क्षेत्रात 54 लाख, […]Read More
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जेवढ्या लोकांनी नोकरी गमावली होती त्यानुसार कोरोना साथीमुळे (corona pandemic) 2020-21 या आर्थिक वर्षात 55 लाख नोकर्या गेल्या परंतु पगारी नोकर्यांबबत बोलायचे झाले तर हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) (CMIE) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास […]Read More
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारी महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्रात (service sector) वेगवान दराने वाढ झाली आहे. तर, रोजगारात (Employment) आणखी घट झाली आहे आणि कंपन्यांचा एकूण खर्च झपाट्याने वाढला आहे. एका मासिक सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे. इंडिया सर्व्हिस बिझिनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स जानेवारीत 52.8 पासून वाढून फेब्रुवारीमध्ये 55.3 वर पोहोचला आहे. जी चांगली […]Read More