Tags :Ed

ट्रेण्डिंग

बीबीसी इंडियाविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतील माध्यम विश्वात हळूहळू आपले स्थान निर्माण करू लागलेल्या बीबीसी इंडीयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल केला आहे. इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बीबीसी या जगप्रसिद्ध ब्रॉडकास्टर कंपनीच्या भारतातील शाखेला सरकारी यंत्रणाच्या तपासाला तोंड देण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेब्रुवारीमध्ये, आयकर अधिकाऱ्यांनी […]Read More

Breaking News

नवाब मलिकांना दणका!

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास पुन्हा नकार दिला आहे. ईडीनं मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची आणखी वाढ केली आहे. त्यामुळं आता नवाब मलिकांच्या अडचणीत […]Read More

अर्थ

मल्ल्या-नीरव-मेहुलकडून 18 हजार कोटी रुपये जप्त

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने सर्वोच न्यायालयात सांगितले की, बुधवारपर्यंत देशभरात ईडीकडून (ED) 4700 प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि 313 जणांना अटक करण्यात आली आहे. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या धन सावकारी (money laundering) प्रकरणात ईडीने न्यायालयाच्या आदेशानुसार 18000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला […]Read More