Tags :economic growth

Featured

मूडीजने बदलले भारताचे मानांकन

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारतासाठी एक चांगली बातमी येत आहे. मूडीजने (Moody’s) भारताचे मानांकन ‘नकारात्मक’ बदलून ‘स्थिर’ केले आहे. त्याचबरोबर भारताचे बीएए 3 हे मानांकन कायम राहिले आहे. याआधी, मूडीजने मे महिन्यादरम्यान भारताचे मानांकन कमी करुन नकारात्मक बीएए3 केले होते. त्यावेळी मूडीजने म्हटले होते की, आर्थिक विकासाच्या (economic growth) मार्गातील अडथळे, […]Read More

अर्थ

2023 पासून आर्थिक विकास 6.5 ते 7 टक्के होण्याची अपेक्षा

मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड-19 ने (covid-19) देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) मोठा धक्का दिला आहे, परंतु आता अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर परतत आहे. देशात टाळेबंदी हटल्यानंतर परिस्थिती बदलत आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2023 पासून आर्थिक विकास (economic growth) 6.5 ते 7 टक्के होण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या दुसर्‍या […]Read More

अर्थ

गोल्डमन सॅक्सने देखील भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची ब्रोकरेज संस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) कोरोना विषाणू (corona virus) साथीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे अनेक राज्यात आणि शहरांमध्ये लागू करण्यात आलेली टाळेबंदी (Lockdown) या पार्श्वभुमीवर आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा भारताच्या आर्थिक वाढीचा (economic growth) अंदाज 11.7 टक्क्यांवरून 11.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने […]Read More