Tags :direct tax collection

ट्रेण्डिंग

गत आर्थिक वर्षात कर संकलनात १६.९७ टक्के वाढ

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विकासकामांसाठी आर्थिक हातभार लावणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर संकलनातून संकलित होणारा निधी. कर संकलनाच्या बाबतीत गत आर्थिक वर्षांत समाधानकारक आणि उत्साहवर्धक कामगिरी घडल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्यक्ष कर संकलन केंद्रीय अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 2.41 लाख कोटी रुपयांनी म्हणजेच 16.97% ने जास्त झाले असल्याचे […]Read More

Featured

प्रत्यक्ष कर संकलनात 74.4 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या वर्षी 1 एप्रिल ते 22 सप्टेंबर या कालावधीत सरकारला 5,70,568 कोटी रुपयांचा निव्वळ प्रत्यक्ष कर (Direct Tax ) (परतावा वजा केल्यानंतर) प्राप्त झाला आहे. अर्थ मंत्रालयाच्या मते, कोविडच्या 2020 च्या याच कालावधीत गोळा केलेल्या 3,27,174 कोटींच्या करापेक्षा तो 74.4 टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे, सरकारने या आर्थिक वर्षात […]Read More

अर्थ

थेट कर संकलनात शंभर टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचे महिने अत्यंत आव्हानात्मक असूनही, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत थेट कर संकलन (direct tax collection) 28780 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच काळात ते 11714 कोटी रुपये होते. शंभर टक्क्याहून अधिक वाढ More than one hundred percent increase कर संकलनाच्या बाबतीत सरकारला चांगले यश […]Read More