WHO warns obout covid-19 variant Omicron
Featured

ओमिक्रॉनच्या धोक्याबबात जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-19 च्या (covid-19) ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराच्या अत्यंत गंभीर परिणामांबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की ओमिक्रॉनपासून संसर्ग पसरण्याचा धोका खूप […]

Sri Lanka Cricket Board
महिला

श्रीलंकेच्या महिला संघाच्या 6 खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने श्रीलंका महिला क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी माहिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC) ने रविवारी सांगितले की, झिम्बाब्वे येथे विश्वचषक पात्रता फेरीत भाग घेतलेल्या […]

SSRI Drugs lowers risk of death in covid-19
Featured

गंभीर कोविड रुग्णांचे प्राणही या औषधाने वाचवले जाऊ शकतात

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नुकत्याच झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की कोविडच्या (covid-19) ज्या रुग्णांना उपचारादरम्यान सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (SSRI Drugs) अँटीडिप्रेसंट औषधे देण्यात आली होती त्यांना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या […]

NDRF पथक कोल्हापूरला रवाना
Featured

कोरोना काळात मानवाने पसरवला 80 लाख टन प्लास्टिक कचरा

लॉस एंजल्स, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड-19 साथीमुळे (Covid-19 pandemic) जगभरात 80 लाख टनांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा (Plastic Waste) निर्माण झाला आहे. त्यापैकी 25,000 टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचा कचरा समुद्रात गेला आहे. एका संशोधनात ही बाब […]

Featured

यामुळे झाले भारतीयांचे आयुष्य दोन वर्षांनी कमी

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, कोविड-19 (covid-19) मुळे भारतीयांचे आयुर्मान (life expectancy) दोन वर्षांनी कमी झाले आहे. कोविड-19 ने जगभरातील लाखो कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. साथीच्या आजारानंतर जवळपास दोन वर्षांनी त्याचे […]

Featured

कोरोना संसर्ग झाल्यानंतर लस घेतली तर सुरक्षा ….

लंडन, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गातून बरे झाल्यानंतर लशीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतले तर कोविड -19 (Covid-19) विरूद्ध 94 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते. ही माहिती एका रियल-वर्ल्ड ब्रिटिश संशोधनात स्पष्ट झाली आहे. हा […]

Featured

आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजनेची मुदत वाढली

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड -19 (covid-19) साथीमुळे रोख रकमेच्या समस्यांना तोंड देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करण्यासाठी 4.5 लाख कोटी रुपयांच्या आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजने (ECLGS) अंतर्गत कर्ज घेण्याची […]

Featured

मधुमेह झालेल्यांना कोरोना उपचारावरील संशोधनाने दिलासा

वॉशिंग्टन, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहाच्या (Diabetes) उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाने कोविड -19 (Covid-19) ग्रस्त रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्येचा धोका कमी होऊ शकतो, एका संशोधनात आढळून आले आहे की विषाणूजन्य आजाराने ग्रस्त […]

वास घेण्याची क्षमता जाण्याचे जीवनावर काय परिणाम होतात
Featured

वास घेण्याची क्षमता जाण्याचे जीवनावर काय परिणाम होतात

लंडन, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अधिकृतपणे ओळखण्यास थोडा वेळ लागला परंतु वास घेण्याची क्षमता जाणे (Loss Of Smell) हे कोविड-19 च्या (Covid-19) परिभाषित लक्षणांपैकी एक मानले गेले. आता व्यापक स्तरावर मान्य करण्यात आले आहे की […]

वास घेण्याची क्षमता जाण्याचे जीवनावर काय परिणाम होतात
Featured

वास घेण्याची क्षमता जाण्याचे जीवनावर काय परिणाम होतात

लंडन, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अधिकृतपणे ओळखण्यास थोडा वेळ लागला परंतु वास घेण्याची क्षमता जाणे (Loss Of Smell) हे कोविड-19 च्या (Covid-19) परिभाषित लक्षणांपैकी एक मानले गेले. आता व्यापक स्तरावर मान्य करण्यात आले आहे की […]