Tags :coronavirus

ट्रेण्डिंग

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, केंद्राकडून सतर्कतेचे निर्देश

मुंबई,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात एच3एन2 रुग्णांची संख्या वाढत असताना आता कोरोनाचा प्रसारही वाढला आहे..वाढती कोरोना रूग्णांची संख्या आणि एच3एन2 रुग्णांची पाहता केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.8 मार्चपासून राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या, बूस्टर डोस आणि नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात […]Read More

अर्थ

सरकार आणू शकेल आणखी एक मदत पॅकेज – निती आयोगाचे

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने (second wave of corona virus) सरकारपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. कोरोना साथीमुळे जर देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) धोका निर्माण झाला तर आणखी एक आर्थिक मदत पॅकेजही दिले जाऊ शकते, याचे संकेत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिले आहेत. निती आयोगाने म्हटले आहे […]Read More

Featured

भारताच्या आर्थिक प्रगतीला कोरोनाचा धोका

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे (second wave of coronavirus) भारताच्या आर्थिक (Indian economy) प्रगतीचा वेग संकटात सापडला आहे. बँक ऑफ अमेरिका (बोफा) (BOFA) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कोरोना साथीमुळे मार्च 2021ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी विकास दराचा (GDP growth Rate) जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो साध्य करणे कठीण आहे. […]Read More