Tags :2000 kg of grapes in 'Dagdusheth' Ganapati temple

Breaking News Featured ऍग्रो पश्चिम महाराष्ट्र

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More