Tags :६ आणि ७ जानेवारी रोजी पुण्यात 'विचारवेध संमेलन '

पश्चिम महाराष्ट्र

६ आणि ७ जानेवारी रोजी पुण्यात ‘विचारवेध संमेलन ‘

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने ६ आणि ७ जानेवारी रोजी विचारवेध संमेलन – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हे संमेलन होणार आहे.’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच […]Read More