Tags :१३ जुलैला HDFC बॅंकेच्या UPI बरोबर नेट आणि मोबाईल बॅकिंग बंद राहणार

अर्थ

१३ जुलैला HDFC बॅंकेच्या UPI बरोबर नेट आणि मोबाईल बॅकिंग

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टमला नव्या इंजिनिअर्ड प्लॅटफॉर्मसह बदलत आहेत. देशातील ९.३ कोटी ग्राहकांना या सुविधेचा लाभ वेगाने मिळण्यासाठी बॅंकेने प्रणालीत बदल करण्यास सुरूवात केली आहे. पण […]Read More