१३ जुलैला HDFC बॅंकेच्या UPI बरोबर नेट आणि मोबाईल बॅकिंग बंद राहणार

 १३ जुलैला HDFC बॅंकेच्या UPI बरोबर नेट आणि मोबाईल बॅकिंग बंद राहणार

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टमला नव्या इंजिनिअर्ड प्लॅटफॉर्मसह बदलत आहेत. देशातील ९.३ कोटी ग्राहकांना या सुविधेचा लाभ वेगाने मिळण्यासाठी बॅंकेने प्रणालीत बदल करण्यास सुरूवात केली आहे. पण या कामासाठी UPI बरोबर नेट आणि मोबाईल बॅकिंग बंद राहणार असल्याने ग्राहकांनी बॅंकेतील कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. On 13th July HDFC Bank’s UPI net and mobile banking will be closed

ML/ML/PGB
2 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *