Tags :‘सोनसावली’ने होणार अन्नसाखळी सुरळीत! ‘पर्यावरण वारी’

पर्यावरण

‘सोनसावली’ने होणार अन्नसाखळी सुरळीत! ‘पर्यावरण वारी’

जळगाव, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तालुक्यातील आवार गावात बुधवारी (दि. 5) पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण वारी’ कार्यक्रम घेण्यात आला. सोनसावळी प्रकल्पाचा एक भाग म्हणून माय माती फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आवार ग्रामपंचायतीच्या हद्दीत 100 गुंठे जागेवर सध्या 2,000 झाडांचे घनदाट जंगल उभारले जात आहे. या उपक्रमाला सोनसावळी प्रकल्प असे संबोधले […]Read More