Tags :सार्वत्रिक निवडणुक निकालापूर्वी बाजारात (Stock Market) घसरण

अर्थ

सार्वत्रिक निवडणुक निकालापूर्वी बाजारात (Stock Market) घसरण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 31 मे रोजी संपलेल्या अस्थिर आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील नफा मिटवला. बाजारात जवळपास 2 टक्के घसरण झाली. एक्झिट पोलचे निकाल, GDP डेटा, मे F&O एक्सपायरी आणि सातत्याने FII ची विक्री,महागाई तसेच जागतिक स्तरावरील व्याजदर दीर्घकाळ चढे राहण्याची शक्यता या गोष्टींचा प्रभाव बाजारावर होताना दिसला. परंतु संमिश्र कॉर्पोरेट […]Read More