Tags :श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आता अभिमत क्रीडा विद्यापीठ

क्रीडा

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आता अभिमत क्रीडा विद्यापीठ

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा च्या माध्यमातून समाजाला बलवान करण्याकरिता अंबादास पंत वैद्य यांनी 1914 मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापनेचे ध्येय अविरत जोपासले. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकरांना मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. राज्याचे […]Read More