Tags :वित्तीय तूट

अर्थ

वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकाऱचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वित्तीय तूटीचे (fiscal deficit) निर्धारित लक्ष्य मर्यादेत ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अर्थ मंत्रालयाने मंत्रालये आणि विभागांना सुधारित अंदाजानुसार त्यांचा खर्च मर्यादित करण्यास सांगितले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक व्यवहार विभागाने कार्यालयीन आदेशात अनुदानासाठी पुरवणी मागण्यांच्या तिसऱ्या आणि अंतिम तुकडीचे प्रस्ताव मागवले आहेत आणि मंत्रालये आणि विभागांना त्यांचे […]Read More

अर्थ

वित्तीय तूटीबाबत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली ही शंका

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूटीचे (Fiscal Deficit) लक्ष्य गाठण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 6.8 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे अर्थसंकल्पीय लक्ष्य ठेवले आहे, परंतु रिझर्व्ह बँकेचे मत आहे की ती वाढू शकते. आतापर्यंत निव्वळ कर महसूल 83 […]Read More

अर्थ

भारत आपले वित्तीय तूटीचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारत अंदाजित वित्तीय तूटीचे (fiscal deficit) लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो. याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीमध्ये घट होणे असेल. फिच सोल्यूशनने (Fitch Solutions) शुक्रवारी हे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) (GDP) तुलनेत 6.8 टक्के रहाण्याचा […]Read More

अर्थ

चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 9.5 टक्क्यांवर पोहोचण्याचा सरकारचा अंदाज

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (Corona) संकटामुळे सरकारने चालू आर्थिक वर्षात (Current financial year) अनेक मदत पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे देशाची वित्तीय तूट (Fiscal deficit) 3.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजानुसार वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5 टक्के राहील. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले की वित्तीय तूटीच्या […]Read More