Tags :वादळी वाऱ्यासह पाऊस

विदर्भ

वादळी वाऱ्यासह पाऊस, झाड पडल्याने 7 भाविकांचा मृत्यू

अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेड वर पाऊस , वाऱ्यामुळे कडुलिंबाचे झाड कोसळल्यामुळे मंदिरात उपस्थित असलेली 30 ते 35 व्यक्ती टीन शेड खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाली होती तर या घटनेमध्ये सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.7 devotees […]Read More