Tags :या वाहनांना समृद्धी महामार्गावर २० हजारांचा दंड

क्रीडा

या वाहनांना समृद्धी महामार्गावर २० हजारांचा दंड

मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गामुळे वेग वाढल्याने वेळ वाचत असला तरी गेल्या काही दिवसांत अनेकदा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस वाहनांच्या वेगावर आणि स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपक्रम करत आहेत. आता या महामार्गावर अती वापर झाल्यामुळे गुळगुळीत गोटा झालेल्या टायर असलेल्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.20,000 fine on […]Read More