Tags :मुंबई उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना पुन्हा दिलासा

महानगर

मुंबई उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना पुन्हा दिलासा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा मिळाला.वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रद्द करा, […]Read More