Tags :भारत

Featured

निर्यात बनणार जीडीपी वाढीचे इंजिन

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात (2021-22) भारत निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी देखील सज्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल ते जून, 2021) जीडीपी वाढीमध्ये (GDP growth) निर्यातीचे (Export) योगदान 40 टक्के होते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत, वैयक्तिक खर्चावर […]Read More

Featured

जूनमध्ये कोळशाच्या आयातीत 50 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील कोळशाची आयात (coal import) यावर्षी जूनमध्ये 50 टक्क्यांनी वाढून 1.87 कोटी टन झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारताची कोळसा आयात 1.25 कोटी टन होती. ही माहिती एमजंक्शन सर्विसेसच्या आकडेवारी मध्ये देण्यात आली आहे. एमजंक्शन हा टाटा स्टील आणि सेल चा संयुक्त उपक्रम आहे. ही एक बी2बी ई-कॉमर्स कंपनी […]Read More

अर्थ

5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहू शकते –

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे (Lockdown) 2025 पर्यंत भारताचे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता नाही. मॅसेच्युसेट्स विद्यापीठाचे प्राध्यापक वामसी वकुलाभरणम यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, वामसी वकुलाभरणम यांनी म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था 2019 मधील त्याच्या आकाराच्या […]Read More

Featured

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकास दराचा अंदाज कमी केला

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आपल्या ताज्या आकलनात चालू आर्थिक वर्षासाठीचा (2020-21) भारताचा विकास दराचा (GDP growth rate) अंदाज कमी करून 9.5 टक्क्यांवर आणला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची गती कमी झाल्यामुळे आर्थिक विकास दराच्या गतीचा अंदाज कमी करण्यात आला आहे. त्याआधी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकास […]Read More

Featured

जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.87 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवत आहे. तर जून 2019 च्या तुलनेत 17.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये […]Read More

अर्थ

कोरोना साथीतही भारताची आर्थिक संपत्ती 11 टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीमुळे जगभरातली अर्थव्यवस्था भले ढासळली असली तरी भारताची (India) आर्थिक संपत्ती (Financial Assets) या काळात 11 टक्क्यांनी वाढली. बोस्टन कन्सल्टींग ग्रुपने (बीसीजी) मंगळवारी सांगितले की 2015 ते 2020 दरम्यान भारताची आर्थिक संपत्ती 11 टक्क्यांनी वाढून 34 खरब डॉलर झाली आहे. बीसीजीने दावा केला आहे की 2021 पासून भारताची […]Read More

Featured

भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरच्या पलिकडे

मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलन साठ्याने (Foreign Exchange Reserves) पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरचा आकडा पार केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनला संपलेल्या आठवड्यात तो 605 अब्ज डॉलर होता जो 28 मेपर्यंत 598 अब्ज डॉलर होता. या दृष्टीने परकीय चलन साठ्यात एकाच आठवड्यात 6.84 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली […]Read More

Featured

भारताचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अशक्य

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian economy) सुमारे 83 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेने 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य कठीण वाटत आहे. कोरोनाच्या आधीपासूनच घसरण decline before […]Read More

अर्थ

रियल-टाइम व्यवहारांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये भारत अव्वल स्थानी

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण जगातील पहिल्या 10 देशांमधील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांमध्ये (real time payment transactions) भारत (India) अव्वल स्थानावर आहे. 2020 मध्ये भारतातील (India) व्यवहारांचे प्रमाण 15.6 टक्के होते. धनादेश आणि अन्य बिगर-डिजिटल व्यवहारांचा वाटा 61.4 टक्के होता. तर चीन (china) दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेसारखा (US) विकसित देश या प्रकरणात 9 व्या क्रमांकावर […]Read More

Featured

नोमुराने भारताच्या विकास दराच्या अंदाजात केली कपात

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जपानची ब्रोकरेज कंपनी नोमुरा (Nomura) ने कोरोना साथीच्या (corona pandemic) दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या विकास दराच्या (Growth Rate) अंदाजात मोठी कपात केली आहे. कंपनीने 2021-22 दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीचा (GDP Growth) अंदाज 10.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याआधी नोमुराने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 12.6 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त […]Read More