Tags :परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या लोकांकडून भरारी पथक जखमी

Breaking News

परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या लोकांकडून भरारी पथक जखमी

अहमदनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेवून भरारी पथकावर दगडफेक करत परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती […]Read More