Tags :कुरमुर्‍याचा चिवडा

Lifestyle

कुरमुर्‍याचा चिवडा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी. ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं. क्रमवार पाककृती:  कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या […]Read More