Tags :आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपाला महाविकास आघाडी

महानगर

आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपाला महाविकास आघाडी, महायुतीच्या नेत्यांना निमंत्रण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीची राज्यभर आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. या यात्रेची समारोप सभा औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि अमोल कोल्हे तसेच महायुतीकडून छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आम्ही मंडल दिनासाठी आमंत्रित केल्याची माहिती वंचित […]Read More