Tags :अल्पभूधारक-शेतकरी

ऍग्रो

यूपीमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मिळणार किसान क्रेडिट कार्ड, घरी बसून टोल

लखनौ, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी कर्जांकरिता किसान क्रेडिट कार्ड(Kisan Credit Card) बनविण्यासाठी कृषी विभागाकडे(department of agriculture) शेतकऱ्यांची  नोंदणी अनिवार्य असेल. त्याशिवाय शेतकर्‍यांचे कार्ड बनणार नाही. शेतकरी गट किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात नोंदणी करू शकतो(Registration at Farmers Group or District Agriculture Officer’s Office). शेतकर्‍यांच्या सोयीसाठी शेतकरी घरी बसून टोल फ्री क्रमांकावर (18002001050) […]Read More