Tags :अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक डेटाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी 22

अर्थ

अनुकूल मॅक्रो इकॉनॉमिक डेटाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी 22,000 च्या वर

मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) : मागील आठवड्यातील घसरणीला रोखण्यात अपयशी ठरलेला बाजार या आठवड्यात यशस्वी होताना दिसला. सुरुवात काहीशी नकारात्मक होऊन सुद्धा निर्देशांक प्रत्येकी 1 टक्के वाढले. निफ्टीने 22,000 च्या वरचा टप्पा आरामात पार केला. जागतिक बाजारातील सकारात्मकता,किरकोळ महागाई आणि घाऊक महागाई (inflation) यात झालेली घट आणि शेवटच्या टप्प्यातील कंपन्यांचे जाहीर झालेले चांगले तिमाही […]Read More