Tags :अनंत अंबानी लालबागच्या राजाचा कारभार सांभाळणार: मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर निवड

Lifestyle

अनंत अंबानी लालबागच्या राजाचा कारभार सांभाळणार: मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर निवड

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील प्रतिष्ठित लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर अनंत अंबानी यांची निवड करण्यात आली आहे. या पवित्र आणि ऐतिहासिक गणेश मंडळाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी अंबानी घराण्यातील या तरुण उद्योजकावर सोपवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या वेळी लाखो भक्तगण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, आणि आता अनंत अंबानी मंडळाच्या निर्णय प्रक्रियेचा […]Read More