मुंबई, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी सरकारी बँकांना (public sector banks) सांगितले की त्यांनी अलिकडेच जाहीर केलेल्या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर आपल्या ताळेबंदाची लवचिकता वाढविण्यासाठीच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवावे. सरकारी बँकेच्या पदाधिकार्यांसोबत बैठक Meeting with Government Bank officials दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (public […]Read More
Tags :रिझर्व्ह बँक
मुंबई, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अलिकडेच करण्यात आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाच्या (Merger of Banks) संदर्भात ग्राहकांच्या समाधानाविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण (Survey) करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत इतर प्रश्नांव्यतिरिक्त ग्राहक सेवांच्या बाबतीत हे विलीनीकरण सकारात्मक होते की नाही, असेही विचारले जाईल. या प्रश्नाच्या उत्तरात, ग्राहकांकडे – अत्याधिक सहमत, […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) संक्रमण आणि स्थानिक टाळेबंदीमुळे (Local Lockdown) भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास आणि चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) (MPC) इतर सदस्यांना व्याज दर कायम ठेवण्यासाठी प्रेरित केले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधून ही माहिती मिळाली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सात एप्रिलला समाप्त झालेल्या बैठकीत गव्हर्नर […]Read More
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2021-22 (Fiscal year 2021-22) मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) (Monetary Policy Committee) पहिली बैठक आजपासून सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीचे निर्णय 7 एप्रिलला जाहीर करण्यात येतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रिझर्व्ह बँक […]Read More
मुंबई, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी सांगितले की, चालू दशकात भारतामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक, कार्यक्षम आणि वैविध्यपूर्ण बँका अस्तित्त्वात येतील. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक शिखर परिषदेत ते म्हणाले की यात काही मोठ्या बँका असतील, ज्या देशात आणि जगभरात पसरलेल्या असतील. दुसरे म्हणजे, अर्थव्यवस्थेत (Indian economy) विस्तृत […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या बँकेच्या नावाने बनावट कॉल किंवा संदेशाद्वारे (Fake Calls And Message) फसवणूक झाल्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. फसवणूक करणारे बँकेचे नाव घेऊन कॉल करतात किंवा संदेश पाठवून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती विचारतात आणि फसवणूक करतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ग्राहकांच्या सुरक्षेसाठी फसवणूकीपासून वाचण्यासाठी सुरक्षिततेच्या सूचना अधुन मधुन […]Read More
दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपन्यांवरील (एचएफसी) (HFC) आपली पकड घट्ट केली आहे. रिझर्व्ह बँकेने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत जी लिक्विडिटी कव्हरेज रेशो (Liquidity coverage ratio) , जोखीम व्यवस्थापन, मालमत्ता वर्गीकरण आणि मूल्य प्रमाणानुसार कर्ज याच्याशी संबंधित आहेत. याशिवाय कोणालाही कसलाही त्रास होऊ नये यापद्धतीने संपूर्ण यंत्रणा […]Read More