Tags :मूदत

अर्थ

आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मूदत वाढणार ?

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयकर विवरणपत्रे (income tax returns) भरण्याची शेवटची तारीख (Deadline), 31 डिसेंबरला फक्त काही दिवसच उरले आहेत. ही तारीख दोनदा वाढवण्यात आली, पण आकडेवारी पाहता ती पुन्हा एकदा वाढवावी लागेल, असे वाटत आहे. 26 डिसेंबरपर्यंत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या 4.51 कोटींच्या पुढे गेली आहे. 2019-20 या […]Read More

अर्थ

परदेशातून मिळालेला निधी घोषित करण्याची मूदत वाढली

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी नूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) परदेशातून पाठविल्या जाणार्‍या निधींच्या प्रकरणात हाताने विवरणपत्र दाखल करण्याची मूदत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाचे नवीन पोर्टल 7 जूनला सुरु झाल्यानंतर त्याचा वापर करणार्‍या अनेक लोकांनी त्यात येणार्‍या तांत्रिक अडचणीबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर, प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) परदेशी निधी संबंधी भरण्यात […]Read More

Featured

केंद्र सरकारने आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने वैयक्तिक आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त कंपन्यांसाठी देखील आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) (CBDT) कंपन्यांनाही आयकर […]Read More