Tags :महागाई भत्ता

अर्थ

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात होऊ शकते तीन टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Govt Employees) महागाई भत्त्यात (DA) होळीपूर्वी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे जी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वाढीव पगार, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील दिला जाईल. सध्या एकूण महागाई […]Read More

अर्थ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार चांगली बातमी

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीर्घकाळ महागाई भत्त्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) आणि निवृत्तीवेतन धारकांना 1 जुलैपासून 28 टक्के दराने महागाई भत्ता (dearness allowance) मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. दरम्यान, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे की दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणखी 3 […]Read More

अर्थ

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन वरून 28 टक्के

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाढती महागाई आणि कोरोना साथीच्या दरम्यान मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा (central employees) महागाई भत्ता (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. त्याचा लाभ 1 जुलै 2021 पासूनच मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) बुधवारी या निर्णयाला मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा […]Read More

अर्थ

केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ, दीड कोटी कर्मचार्‍यांना होणार फायदा

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central employees) बदलत्या महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ करण्याची घोषणा केली. 1.5 कोटींपेक्षा जास्त कर्मचार्‍यांना दरमहा 105 ते 210 रुपये मिळतील. ही वाढ 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल आणि त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central employees) किमान वेतनातही वाढ होणार आहे. केंद्र […]Read More