Tags :भारतीय बाजार

Featured

परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये केली 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian Market) 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 15 दिवसांत, भारतीय शेअर बाजारातील ‘करेक्शन’ दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. ऑक्टोबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 12,437 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी […]Read More

अर्थ

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 949 कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत भारतीय बाजारातून (Indian market) 949 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी, 1 ते 12 नोव्हेंबर दरम्यान इक्विटीमधून 4,694 कोटी रुपये काढले. त्याच वेळी त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारात 3,745 कोटी रुपये गुंतवले. अशा प्रकारे त्यांनी निव्वळ 949 कोटी रुपये […]Read More

Featured

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास घटला

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian market) निव्वळ विक्रेते राहिले आहेत. त्यांनी ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारातून 3,825 कोटी रुपये काढले आहेत. याआधीच्या दोन महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी कर्ज किंवा रोखे बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यांनी सप्टेंबरमध्ये रोखे बाजारात 13,363 कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये 14,376.2 कोटी रुपये […]Read More

अर्थ

परकीय गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये आतापर्यंत केली 7,245 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) ऑगस्टमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात (Indian capital market) 7,245 कोटी रुपये गुंतवले आहेत. चांगल्या व्यापक आर्थिक वातावरणामुळे भावना सकारात्मक झाली आहे, त्यामुळे परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवत आहेत. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, परकीय गुंतवणूकदारांनी 2 ते 20 ऑगस्ट दरम्यान समभागांमध्ये 5,001 कोटी रुपये गुंतवले. या काळात […]Read More

अर्थ

भारतीय बाजारात पी-नोट्सची गुंतवणूक सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पी-नोट्सद्वारे (P-notes) भारतीय भांडवली बाजारातील (Indian capital market) गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. जुलैच्या अखेरीस, पार्टिसिपेटरी नोट्स (पी-नोट्स) द्वारे गुंतवणूक 1.02 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या 40 महिन्यांत पी-नोट्सद्वारे गुंतवणुकीची ही सर्वोच्च पातळी आहे. सलग चौथ्या महिन्यात पी-नोट्सद्वारे गुंतवणुकीत वाढ झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना नोंदणीकृत परदेशी पोर्टफोलिओ […]Read More

Featured

परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीत केली 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (एफपीआय) (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातील जोरदार गुंतवणूक सुरुच आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पावर (Budget 2021-22) एफपीआयकडून खुपच सकारात्मक भूमिका पहायला मिळाली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक केली […]Read More