Tags :'डॉ. अनमोल सोनवणे "यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित

Breaking News Featured आरोग्य

‘डॉ. अनमोल सोनवणे “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ञ डॉ. अनमोल यांना नुकतेच “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे नवी दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान […]Read More