Tags :गोड बुंदी कशी बनवायची

Lifestyle

गोड बुंदी कशी बनवायची

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्ही गोड बुंदीची रेसिपी यापूर्वी कधीच ट्राय केली नसेल, तर तुम्ही आमची रेसिपी फॉलो करून चवदार गोड बुंदी तयार करू शकता. गोड बुंदी बनवण्यासाठी साहित्यबुंदीलाबेसन – १ कपकेशर रंग (खाण्यायोग्य) – 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा – 1/4 टीस्पूनपाणी – आवश्यकतेनुसारदेशी तूप – तळण्यासाठी साखरेच्या पाकासाठीसाखर – दीड कपकेशर रंग […]Read More