Coronavirus may Hide In Different Parts Of The Body
Featured

संसर्गातून बरे झाल्यानंतरही कोरोना विषाणू शरीरात लपून राहू शकतो

नवी दिल्ली, दि.04 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (coronavirus) धोक्याबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की लोकांना एकाच वेळी कोरोनाच्या अनेक प्रकारांचा संसर्ग होऊ शकतो, इतकेच नाही तर काही प्रकार रोगप्रतिकारक शक्ती पासून […]

corona virus and pregnant women
Featured

कोरोनामुळे गर्भातील बाळाला होते ऑक्सिजनची कमतरता

न्यूयॉर्क, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणू (corona virus) संदर्भात वैज्ञानिकांचा दावा आहे की, हा विषाणू गर्भातच बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरु शकतो. ज्या गरोदर महिलांनी (pregnant women) लस घेतलेली नाही त्यांच्यासोबत अशी दूर्घटना होऊ शकते. […]

Corona Virus Through Air
Featured

कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार अपेक्षेपेक्षा जास्त काळ

वॉशिंग्टन, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार (Corona Virus Through Air) होण्याबाबत प्रयोगशाळेत नुकत्याच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप […]

Effect of Corona virus on service sector
Featured

जानेवारी महिन्यात देशातील सेवा क्षेत्राची स्थिती कशी होती?

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील सेवा क्षेत्रातील (service sector) घडामोडींमध्ये जानेवारी महिन्यात नरमाई आली आहे. कोरोना विषाणूच्या (Corona virus) साथीच्या वाढीदरम्यान, नवीन व्यवसाय अतिशय संथ गतीने वाढला. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक […]

list of symptoms of the corona virus
Featured

ही आहेत कोरोनाची गंभीर लक्षणे

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आरोग्य संघटना (WHO), रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (CDC) आणि राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) यांनी कोरोना विषाणूवर (coronavirus) अधिकृत कोविड लक्षणांची (symptoms) यादी जाहीर केली आहे. त्यानुसार तीनही […]

Rhododendron Arboreum Helps to prevent Coronavirus
Featured

या वनस्पतीच्या अर्काने कोरोना पळून जाणार

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिमालयातील बुरांश (Rhododendron Arboreum) या वनस्पतीच्या अर्काने कोरोना विषाणू (Coronavirus) पळून जाईल. मंडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नवी दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) […]

Coronavirus loses infection ability in the air
Featured

हवेत पसरल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच कोरोना विषाणूची संसर्ग क्षमता….

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतासह जगभरात कोविड-19 चा नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान एक धक्कादायक संशोधन आले आहे. हवेत विषाणू कसा जिवंत रहातो यावर करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे […]

corona virus deltacron variant latest news
Featured

ओमायक्रॉननंतर आता येत आहे डेल्टाक्रॉन

सायप्रस, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या (corona virus) एकामागून एक प्रकारांनी संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. दुस-या लाटेत भारत आणि जगावर वाईट परिणाम करणाऱ्या डेल्टा प्रकारातून सावरल्यानंतर सध्या ओमायक्रॉनचा धोका आहे. पण आता या […]

Coronavirus Florona virus Latest News
Featured

काय आहे फ्लोरोना, जाणून घ्या लक्षणे

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जग त्रस्त आहे. आता याच दरम्यान जगात एक नवीन आजार आढळून आला आहे. वास्तविक, इस्राईलमध्ये ‘फ्लोरोना’ विषाणूचा (Florona virus) पहिला रुग्ण आढळून आला आहे. असे […]

Face mask is important against coronavirus
Featured

मास्क लावल्यानंतरही तुम्ही सुरक्षित आहात का ?

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चेहेर्‍यावरील मास्क (Face mask) हा कोरोना विषाणूपासून (Coronavirus) बचाव करण्याचा उत्तम उपाय आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला मास्क, सॅनिटायझर आणि सहा फुटांचे अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू मास्क […]