Tags :‘ कान्स ‘ साठी मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू

Featured

‘ कान्स ‘ साठी मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्रान्स येथे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २४ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या महोत्सवाच्या चित्रपट बाजारात ( फिल्म मार्केट) राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत निवड प्रक्रिया करून तीन मराठी चित्रपटांना पाठविण्यात येणार आहे.Selection process of Marathi films for ‘Cannes’ begins यासाठी १ जानेवारी […]Read More