Tags :कर्ज

Featured

आशियाई विकास बँकेने भारताला यासाठी दिले 11,185 कोटी रुपयांचे कर्ज

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (ADB) कोविड-19 लस (Covid-19 vaccine) खरेदीसाठी भारताला 1.5 अब्ज डॉलरचे (सुमारे 11,185 कोटी रुपये) कर्ज मंजूर केले आहे. या संदर्भात, गुरुवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आशियाई विकास बँकेने आज भारत सरकारला कोरोना विषाणू साथीच्या आजाराविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस खरेदी करण्यासाठी मदत म्हणून […]Read More

अर्थ

केंद्र सरकारला घ्यावे लागू शकते 1.58 लाख कोटी रुपयांचे कर्ज

मुंबई, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीमध्ये केंद्र सरकारच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. राज्यांचा महसुली तोटा (Revenue loss) देण्यासाठी सरकारला सलग दुसर्‍या वर्षी कर्ज (Loan) घ्यावे लागू शकते. कारण देशभरातून कर संकलनात (Tax collection) मोठी घट झाली आहे. कोरोनाचे पुनरागमन यामागचे कारण असल्याचे मानले जाते. 28 मे रोजी परिषदेची बैठक Council meeting […]Read More

Featured

आर्थिक सुधारणा आणि धोरणातील हस्तक्षेपामुळे बँकांची कर्ज क्षमता दहा टक्क्यांनी

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक सुधारणा (Economic reforms) आणि धोरणात्मक हस्तक्षेपामुळे (Strategic intervention) बँकांची कर्ज देण्याची क्षमता 2021-22 दरम्यान दुप्पट होऊन ती 10 टक्क्यांवर जाईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनुत्पादक मालमत्ता (NPA) 10.5 ते 11 टक्क्यांच्या पातळीवर जातील जे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. पतमानांकन संस्था क्रिसिलने (CRISIL) आपल्या अहवालात म्हटले आहे की 2021-22 […]Read More

अर्थ

कोव्हिड कालावधीत लोकांचा कर्ज घेण्याकडे कल

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिडमुळे (covid-19) गेल्या वर्षी लोकांच्या कर्ज घेण्यामध्ये एक नवा कल दिसून आला. महानगरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज मागितले. कामकाजासंदर्भात बदललेल्या परिस्थितीत वॉशिंग मशीन, डिश वॉशर यासारख्या दैनंदीन घरगुती वस्तूंसाठी कर्जाची मागणी वाढली. त्याशिवाय लॅपटॉप आणि टॅब्लेट सारख्या रिमोट वर्किंग आणि ई-लर्निंगला मदत करणार्‍या गॅझेटसाठीही […]Read More

अर्थ

भारतीय अर्थव्यवस्थेत कर्ज परतफेडीची क्षमता

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनामुळे (corona) केंद्र सरकारच्या महसुलात घट (Decrease in revenue) झाल्यामुळे सरकारला जास्तीत जास्त कर्ज (Loan) घेणे भाग पडले आहे. ही परिस्थिती पुढील दोन-तीन वर्षे कायम राहू शकते. असे असूनही, भारतातील कर्जाच्या ओझ्याची स्थिती संतुलितच राहील, म्हणजेच कर्ज परतफेडीबाबत (loan repayment) कोणतीही अडचण उद्भवणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) स्थिती […]Read More

Featured

वाढत्या कर्जामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या बातमीमुळे जगातील वित्तीय बाजारामध्ये चिंता निर्माण झाली आहे की 2020 मध्ये जगाचे कर्ज (Loan) जीडीपी (GDP) प्रमाण 356 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 2019 च्या तुलनेत हे 35 टक्के जास्त आहे. कर्जाचे हे प्रमाण म्हणजे जगात गेल्या वर्षी जेवढे सकल उत्पादन झाले त्याच्या मुल्याच्या 356 पट जास्त कर्ज होते. तज्ञांच्या […]Read More