Tags :उत्तर प्रदेश मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये 209 पदांसाठी भरती

करिअर

उत्तर प्रदेश मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये 209 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, सैफई, इटावा येथे 209 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. upums.ac.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक: 19रिसेप्शनिस्ट: 19वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी श्रेणी II:12आहारतज्ञ: ०४ पदेस्टेनोग्राफर: 20 पदेग्रंथपाल ग्रेड 2: 04 पदेकनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल, […]Read More