Tags :अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण

Breaking News

अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण

मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळात अनेक मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. अशा मुलांना आणि अन्य कारणांमुळे अनाथ झालेल्या राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.One percent reservation for orphans in education and government jobs १८ वर्ष पूर्ण होण्याआधी […]Read More