कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भंडारा, खारीक, खोबरं, लोकर यांच्या उधळणीत, बिरोबाच्या नावानं चांगलभलंच्या गजरात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र पट्टणकोडोली इथं श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस काल उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-कैताळाच्या निनादात फरांडेबाबांनी ऐतिहासिक हेडाम सोहळ्याचं दर्शन घडविलं.भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक पट्टणकोडोलीत दाखल झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास मुख्य […]Read More
लखनौ, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील पवित्र तिर्थक्षेत्र प्रयागराज येथे जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभमेळा भरवण्यात येत आहे. याची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या निमित्ताने जमा होणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या सुरक्षितचीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र यावेळी या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणारे पोलीस हे शाकाहारी आणि मद्यपान न करणारे असतील […]Read More
वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विदर्भातील पारंपरिक उत्सवांमध्ये विशेष स्थान असलेल्या भुलाबाई उत्सवाची काल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उत्साहात सांगता करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी लहान मुलींनी पारंपरिक रीतीने भुलाबाईची स्थापना केली होती, दसऱ्यापासून ते कोजागिरी पोर्णिमेच्या रात्रीपर्यंत मुलींनी भुलाबाईची पारंपारिक गाणी म्हणत हा उत्सव साजरा केला. वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात भुलाबाई उत्सव उत्साहात […]Read More
ठाणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ […]Read More
कोल्हापूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा नववा दिवस पण तिथी अष्टमी. आजच्या तिथीला जगदंबेने अष्टादशभूजा म्हणजे 18 हातांचे विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी नवरात्र महाष्टमीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते. आज या पूजेत जगदंबेचे थोडसं वेगळं […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमधील तपोवनातील रामसृष्टी उद्यानात भगवान श्रीरामांच्या ७० फूट मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाला राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून उभी असलेला हा पुतळा भक्त आणि पर्यटक दोघांनाही तपोवनाकडे […]Read More
धाराशिव, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्र महोत्सवात आज ०९ ऑक्टोबर रोजी बुधवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींच्या आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून […]Read More
अयोध्या, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी तटाची आठवण झाली. त्यातूनच #Maharashtra आणि #UttarPradesh यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाळ जुळली. #RamJanmabhoomi तीर्थक्षेत्र हे समस्त भारतीयांसाठी धार्मिक आणि भावनिक असून महाराष्ट्रातील शेकडो #Swayamsevak आणि #Karsevak यांनी त्यासाठी प्रखर संघर्ष केला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न […]Read More
धाराशिव, दि. ८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :शारदीय नवरात्र महोत्सवात आज ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्रीतुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री. देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. दररोज […]Read More
धाराशिव, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.आज सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला.याप्रमाणे रथ अलंकार अवतार […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019