चंद्रपूर दि १३:– राज्यातील प्रादेशिक आणि राखीव जंगलांमध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचाण वन्यजीव गणना केली जाते. हजारोच्या संख्येत वन्यजीव प्रेमी खास तयार केलेल्या पाणवठ्याजवळील उंच मचाणीवर बसून रात्रभर वन्यजीव आणि पक्षी यांचे मनसोक्त दर्शन घेतात. निसर्गानुभव या नावाने वनविभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो. यासाठी आदल्या संध्याकाळी या सर्व वन्यजीवप्रेमींना त्यांच्या नियोजित मचाणीवर […]Read More
बुलडाणा दि १२– पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय सैनिक करत आहे, गोली का जवाब तोफ गोले से देंगे हा नवभारत आहे . आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बुलडाणा येथे केले. बुलडाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा 10 […]Read More
नागपूर दि १२– बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या मंद प्रकाशात जंगलात प्राण्यांची गणना करण्यात येत असते. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य आणि उमरेड करांडला अभयारण्यात गणना करण्यासाठी पर्यटक, पशुप्रेमी यांच्यासाठी 120 मचाणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर रेंजमध्ये देखील गणना होणार असून अभयारण्याच्या विविध बफर रेंजमध्ये 76 मचाण स्थापन […]Read More
बुलडाणा दि १२– असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो.. आशियातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने बुद्ध जयंती निमित्त पुज्यनिय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी, पुज्यनिय स्वरानंद भंतेजी […]Read More
गडचिरोली दि १२:–गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भामरागड दलमने नव्याने सुरू झालेल्या कावंडे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (FOB) जवळ जंगलात छावणी उभारल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना काल (११ मे) दुपारी मिळाली होती. या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० कमांडोंच्या ‘सी-६०’ पथकाने सायंकाळी […]Read More
चंद्रपूर दि १०:–चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना उघडकीस आली. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. दुपारपर्यंत या महिला घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर तिघींचे […]Read More
नागपूर दि १०– भारतीय खाण ब्युरो (IBM), राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) च्या सहकार्याने हॉटेल रेडिसन ब्लू, नागपूर येथे “खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजे काढणे – संधी आणि आव्हाने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला संबोधित करतांना भारतीय खाण ब्युरो आयबीएम नागपूरचे प्रभारी महा नियंत्रक पी . एन . शर्मा […]Read More
नागपूर दि ८– आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांचा सॅनफ्रान्सिस्को येथे स्टेट ऑफ कॅलिफोर्निया, द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशन यांच्यातर्फे ‘आउटस्टँडिंग इन्वॅल्युएबल सर्विस’ हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.मागील सहा वर्षांपासून सॅनफ्रान्सिस्को येथे रेस्टॉरंट चालवत असलेल्या विष्णू मनोहर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानासाठी त्यांना कमिशनचे आयुक्त नरेंद्र पाठक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित […]Read More
बीड/ चंद्रपूर दि ६– बीड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.आष्टी तालुक्यातील कारखेल, डोईठाण, बेलगाव, चिंचाळा या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कांदा, आंबा इतर फळबागांचे मोठे नुकसान केले आहे.कारखेल बुद्रुक यासह आष्टी तालुक्यात तब्बल दोन तास अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान मोठी गारपीट देखील झाली. […]Read More
मुंबई, दि. 5मी विदर्भाचा असल्याचा मला सार्थ अभिमान असून मला विदर्भभूषण पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे असे गौरवोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विदर्भ वैभव मंदिर, विदर्भ समाज संघ मुंबई या संस्थेच्या 28 व्या वर्धापनदिनी केले. ते पुढे म्हणाले गजानन नागे सारखे कार्यकर्ते ज्या संघटनेत असतील ती […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019