मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोगस अकाऊंटपासून वापरकर्त्याला संरक्षण देण्यासाठी ट्विटरकडून ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. ही सुविधा सशुल्क असून यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. या नवीन फिचरबद्दल आणि त्यासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ट्विटरने एक एक पोस्ट शेअर केली आहे. […]Read More
नवी दिल्ली,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेक्नोसॅव्ही असलेल्या भारतीय तरुणाईसाठी आता रोजगाराचे एक नवे क्षेत्र खुले होणार आहे.येत्या काही वर्षांच भारत हा ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान 1 लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. चेन्नई येथे आयोजित Drone Yatra 2.0 च्या उद्घाटन […]Read More
नवी दिल्ली,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉक्टरांकडून सर्रास होणाऱ्या Antibiotics च्या वापराबाबत कडक भूमिका घेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने त्याच्या वापरावर नियंत्रण आणणाऱ्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना Antibiotics लिहून देताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हायरल ब्राँकायटिस आणि कमी तीव्रतेच्या तापासाठी Antibiotics लिहून देताना, डॉक्टरांना टाइमलाइन पाळण्यास सांगण्यात आले […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. Winter Session of Parliament from 7th Dec. त्यांनी सांगितले की, आगामी हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठका होणार […]Read More
श्रीहरीकोटा,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेस कंपनीच्या या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. विक्रम सबऑर्बिटल रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन […]Read More
बंगळुरु,दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज जगभरातील एक सर्वोत्तम उपग्रह प्रक्षेपण संस्था म्हणून नावाजली जात आहे. कमीत कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे विकसनशील देशांबरोबरच आता विकसित देश देखील उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोकडे येत आहेत. यातुन देशाला परकीय चलनही मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. आपले तंत्रज्ञात अद्ययावत ठेवण्यासाठी सातत्याने […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019