श्रीहरीकोटा, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्याच्या अभ्यास करण्याचा कामगिरीवर निघालेला ‘आदित्य एल-1’ हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी आदित्य-L1 वर लावलेल्या कॅमेऱ्यातून घेतलेल्या […]Read More
फ्लोरिडा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नासा (NASA) सारखी अद्ययावत अंतराळ संस्था असणाऱ्या अमेरिकेसाठी आता अंतराळ मोहिम ही काही फार कठीण बाब राहीलेली नाही. मात्र या अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष मानव अंतराळात जाणार असेल तर तो सुखरूप पृथ्वीवर पाय ठेवे पर्यंत मोहिमेचे यश सिद्ध होत नाही. नासा (NASA) ची आणखी एक मानवी अंतराळ मोहिम (Human […]Read More
श्रीहरीकोटा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची सूर्य मोहीम आदित्य एल-1 (Aditya L1) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन अवकाश केंद्रात मोठ्या प्रमाणात लोकांची देखील गर्दी जमली होती. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणा देखील देण्यात […]Read More
श्रीहरीकोटा. दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग होऊन प्रज्ञान रोव्हरचे काम सुरळीतपणे सुरू झाल्यावर आता ISRO सूर्याशी संबंधित संशोधनाकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. ISRO ने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार केलेला उपग्रह आदित्य-L12 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे.इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता […]Read More
पणजी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बनावटीच्या आणि नजरेच्या टप्प्यापलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची तेजस विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सुमारे 20,000 फूट उंचीवरून या क्षेपणास्त्राची विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात ही चाचणी पार […]Read More
श्रीहरीकोटा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिक्स परिषदेसाठी द. आफ्रिकेत गेलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज देशात परतताच इस्रोमधील चांद्रयान -३ च्या टिम मधील शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पंतप्रधानांनी यावेळी तीन महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहेत.भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करेल.ज्या ठिकाणी लँडर चंद्रावर उतरले, त्या […]Read More
थिरुवनंतपुरम, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वत्र AI ची चर्चा सुरू असताना आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिल्या AI शाळेचे उद्घाटन केले. शांतीगिरी विद्याभवनमध्ये ही शाळा उघडण्यात आली आहे. ही पहिली AI शाळा इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI शाळा iLearning Engine (ILE) […]Read More
ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडींग करून इतिहास निर्माण केला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या या अभूतपूर्व यशामध्ये ठाणे येथील साने बंधूंच्या इंजिनिअरिंग कंपनीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चांद्रयान 3 च्या इंजिनमध्ये वापरलेला ‘फ्रिक्शन रिंग’ नावाचा सर्वात महत्त्वाचा भाग साने बंधूंच्या अभियांत्रिकी कंपनीने बनवला आहे. या गुणवत्तापूर्ण […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडींगमुळे देशभरात उत्साहाची लाट आलेली असताना शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. एखाद्या बिग बजेट चित्रपटापेक्षाही कमी किमतीत म्हणजेच ६५१ कोटी रुपयांमध्ये पार पाडलेल्या चांद्रयान- मिशनमुळे देशातील डझनभर कंपन्यांच्या मुल्यामध्ये संयुक्तपणे 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 4 दिवसात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक विक्रम घडवणाऱ्या चांद्रयान -३ च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडींग झाले. त्यानंतर त्यातील प्रज्ञान रोव्हर बाहेर येऊन कशी कामगिरी करतो याकडे शास्त्रज्ञांने लक्ष लागून राहीले होते. काल सायंकाळी झालेल्या चांद्रयान ३ मधील विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर, पुढचे मोठे पाऊल त्यातून रोव्हर ‘प्रज्ञान’ बाहेर काढणे होते. ‘प्रज्ञान’ रोव्हर आता […]Read More
Archives
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019