मुंबई, दि. 3(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप होत असल्याने अद्दल घडवण्यासाठी पत्नीने दुसऱ्याच्या मदतीने पतीच्या अंगावर साप सोडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार म्हसरूळ परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र जगताप हे पत्नी सोनीसह म्हसरूळ येथे राहतात. त्यांना एक मुलगी आहे. शनिवारी रात्री राजेंद्र आणि […]Read More
मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेचे महापालिका प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या वर्षाचा अर्थसंकल्प 59,954 कोटी इतका असून, भांडवली बजेट अंदाजे 31,000 कोटी आहे. या अर्थसंकल्पात महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण ही मुख्य क्षेत्रे आहेत. शिवाय, महसुली खर्च […]Read More
मुंबई, दि,२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानं सुरु झालं. द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या १० वर्षांतील प्रमुख कामांचा उल्लेख केला. द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या वर्षात भारतानं ऐतिहासिक यश मिळवल्याचं म्हटलं आहे.राष्ट्रपती म्हणाल्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्लाम धर्मात हज यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते. आयुष्यात एकदा ही यात्रा करावी अशी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीची इच्छा असते. परंतु आजवर हज यात्रेकरिता महिलांवर अनेक निर्बंध लादले गेले होते. भारत सरकारच्या हज कमिटीनं गेल्या वर्षी एक नियम बदलला. त्यानुसार इस्लाम धर्मीयांतील महिला एकट्यासुद्धा हज यात्रेला जाऊ शकतात. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील रेखा प्लॉट परिसरातील रहिवासी गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसून नवीन नळ जोडणीला विलंब होत असल्याने सोमवारी दुपारी रेखा प्लॉट परिसरातील महिलांनी पालिकेवर धडक कारवाई केली. यानंतर प्रशांत शेळके यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन प्राचार्य डॉ. निवेदनात म्हटले आहे […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्री असो की पुरुष प्रत्येक जण चांगले आरोग्य आणि सुंदर त्वचेचे स्वप्न पाहत असतात. ज्यासाठी प्रत्येक जण अनेक प्रयत्न करतात. असे असूनही अनेक वेळा त्यांची समस्या जैसे थेच राहते. अशा परिस्थितीत घरातील कामे आणि ऑफिसच्या तणावामुळे जर तुम्ही स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी या […]Read More
रत्नागिरी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुरत्न हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश महिला सक्षमीकरण आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महिलांना हाऊसबोट देण्यात आली आहे. परिणामी, भेट देणाऱ्या पर्यटकांना हाऊसबोट चालवणाऱ्या महिलांना पाहण्याची संधी मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि 2012 ची ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉमने बुधवारी बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा केली. अजूनही मला उच्चस्तरावर बॉक्सिंग खेळण्याची इच्छा आहे, असं 41 वर्षीय मेरी कॉमने सांगितलं. पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियमानुसार अशी परवानगी मिळत नाही. त्यामुळे तिने रिटायर होण्याचा निर्णय घेतला. IBA च्या नियमानुसार, 40 आणि […]Read More
Recent Posts
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019