मुंबई, दि. १३ : घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे चिंताग्रस्त असलेल्या नागरिकांना आता सायबर गुन्हेगारांच्या फसवणूकीलाही सामोरे जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून महानगर गॅस लिमिटेड (MGL) चे कर्मचारी असल्याचे भासवून दोन महिलांची सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला […]Read More
मुंबई, दि. १३ : गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पोषण आहार देणे शक्य झाले नसल्याने केळी, सफरचंद अशी फळं देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी दिली. मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांतील ५.४० लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला मुकावे […]Read More
मुंबई, दि १३विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन माजी सैनिकांची नियुक्ती आणि शहीद किंवा अकस्मित मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांना किंवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर एक सरकारी नोकरी द्यावी या मागणीसाठी एल्गार सैनिक एकता मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आझाद मैदान येथे नुकतेच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभाग घेत आहेत.मागील एक वर्षापासून […]Read More
मुंबई, दि १३बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून ती आता कार्यान्वित होण्यास सज्ज आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होईल, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिली […]Read More
टिटवाळा, दि १३: ८ मार्च रोजी स्वराज्य शिवशक्ती महिला मंडळ, टिटवाळा व स्वराज्य कोकण प्रतिष्ठान (रजि.) (ता. कल्याण) यांच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.या निमित्ताने बेघर माऊली निवारा केंद्र, टिटवाळा येथे जाऊन तेथील आपल्या वृद्ध माऊलींना सन्मानाचा फेटा, साडी व खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या समवेत […]Read More
मुंबई, दि १३कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार 20 मार्च रोजी होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.या […]Read More
उल्हासनगर, दि १३: उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधा,नागरी समस्यांवर तातडीने उपयोजना आणि विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेवकांनी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन शहरातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली.उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात […]Read More
मुंबई, दि. १२ : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये “क्यूआर कोड” बसविण्यात येणार आहे. यावरून वाहन चालकाचे नाव, नंबरसहित गाडीचे ठिकाणही प्रवाशाच्या निकटवर्तीयांना समजू शकणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक […]Read More
मुंबई, दि १२: ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुक्याचे अध्यक्ष संजय येवले व सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांनी विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक व बेस्ट समितीचे सदस्य उपेंद्र सावंत यांना बेस्ट बसने केलेल्या अन्यायकारक दुप्पट तिकीट भाडेवाढी संदर्भात तक्रार पत्र दिले.सध्या बेस्टच्या बहुतांश बसेस इलेक्ट्रिक वर चालत आहेत.एका किलोमीटर साठी कमी इंधन लागत […]Read More
मुंबई, दि १२राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राम वडकुते यांचा मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी इंडिया मिडिया लिंकचे संचालक आणि समाजसेवक के रवी यांनी नुकताच सत्कार केला.मी अत्यंत गरीब घराण्यातील कार्यकर्ता असून मला कार्यकर्ता आणि समाजसेवेची आवड असल्याकारणाने मी राजकारणामध्ये आलेलो आहे. मला राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत लोकप्रिय आहेत त्यांनी मला अचानक कॉल […]Read More
Recent Posts
- पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये महत्त्वाचे बदल
- जागतिक जलदिन 2026 कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- न्याय आणि समतोल तपासाची गरज राष्ट्रीय पुरुष आयोगाची भूमिका
- १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय
- पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मूर्तिकारांना नि:शुल्क मंडप परवानगी
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019